एफएमएससीआय कडून कार्याची दखल; पहिल्याच पुरस्काराचे मानकरी, चेन्नईत विशेष सन्मान नाशिक- कार रेसिंगच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियातर्फे प्रथमच दिल्या जाणाऱ्या बेस्ट कॉम्पीटीटर रिलेशन ऑफीसर(सीआरओ) पुरस्कारासाठी वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिसशनचे जेष्ठ पदाधिकारी श्रीरंग मच्छे उर्फ पांडु काका यांची निवड समितीने एकमताने निवड केली. चेन्नईत आज झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात […] read more
