नाशिक, 1st March: आयाम नाशिक ट्रस्ट, नाशिक स्थित नोंदणीकृत संस्था असून, खेळ व सांस्कृतिक विश्व समृद्ध होण्यासाठी सन 2017-18 पासून विविध कार्यक्रम घेत आहे. यंदाच्या वर्षी , आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी मुक्त संवाद, अवलिया आयर्न मॅन पोलिस कमिशनर डॉ. रविंद्रकुमार सिंगल व त्यांची कन्या रविजा सिंगल यांच्याशी नाशिककरांचा संवाद आयामने घडवून आणलाय. नेताजी’ […]